Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवड शहरात श्रमण संघीय युवाचार्य प्रवर प. पु श्री महेंद्र ऋषीजी म. सा. आदी ठाणा 5 आगमन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
बोदवड शहरात श्रमण संघीय युवाचार्य प्रवर प. पु श्री महेंद्र ऋषीजी म. सा. आदी ठाणा 5 आगमन

बोदवड :- (अमित जैन )जैन समाजाचे राष्ट्रसंत आचार्य पूज्य श्री. आनंदऋषीजी म. सा. यांचे लाडके सुशिष्य युवाचार्य प्रवर पूज्य श्री महेंद्र ऋषीजी म. सा. यांचे बोदवड शहरात 21डिसेंबर रोजी सकाळी 9वाजता आगमन झाले. युवाचार्य 20डिसेंबर रोजी जुनोना येथे होते. युवाचार्य यांच्या स्वागतासाठी सर्व जैन बंधू , भगिनी , लहान मुले सर्वांची उपस्थिती होती. आगमनानिमीत्त पूर्ण रस्त्याने गुरु महाराजाचे स्वागताचे बॅनर लावले आहे, लहान मुलांनी हातात स्वागत चे बोर्ड घेत स्वागत केले तसेच सर्व भगिनींनी डोक्यावर कळस घेऊन कळस यात्रा काढली. पूर्ण रोडावर रांगोळी काढली होती. मास्क व सोशलडिस्टन चे पालन केले जात होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या महानगराध्यक्षपदी श्रीकांत भाऊ मोरे यांची निवड..!!!

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात लसीकरणाची सुविधा सुरु

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात लसीकरणाची सुविधा सुरु

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात लसीकरणाची सुविधा सुरु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo