Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

15 वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत आराखडा तयार करण्याबाबत प्रशिक्षण थांबले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
15 वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत आराखडा तयार करण्याबाबत प्रशिक्षण थांबले

आदर्श ग्रामपंचायत आराखडा करण्यापूर्वी ही प्रकिया समजून घेणे गरजेचे -भूषण लाडवंजारी

जळगाव: दि 22 डिसेंम्बर रोजी येथील जिल्हा परिषद शाहूमहारज सभागृहात आमच आमचा विकास आराखडा बाबत एक दिशीय तालुका स्तरीय तांत्रिक छाननी समिती सदसयाचे प्रशिक्षण संपन्न झाले. या नंतर दुसऱ्या टप्प्यात दोन दिवसीय विस्तार अधिकारी याचे सुरू होते.
राष्टीय ग्राम स्वराज योजने अंतर्गत आमचं गाव आमचा विकास प्रशिक्षण विविध अधीकारी दिले गेले.
या प्रशिक्षणात तांत्रिक समिती सदस्यांच्या व विविध अधिकारी कर्मचारी यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या तसेच ग्रामपंचायत चा आराखडा कसा बनवायचा ,ग्रामपंचायत या सह कुंडल येथील आदर्श आराखडा कसा बनवला या बाबत गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी,शाखा अभियंता ,कृषि अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
15 वा वित्त आयोग अंतगत ग्रामपंचायत आराखडा तयार करण्याबाबत प्रशिक्षण थांबले, या कालावधीत सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी याना प्रशिक्षण देण्यात आले या पुढील टप्यात 18 जानेवारी नंतर लोकप्रतिनिधी याना आचारसंहिता संपल्या नंतर प्रशिक्षण संपन्न होणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमा साठी यशदा पुणे यांनी नेमलेले मास्टर ट्रेनर सुनील वाणी,भूषण लाडवंजारी,संदीप घोरपडे,सागर धनाड यांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पाटील साहेब यांनी उपस्तीत प्रशिक्षणाथिनां मार्गदर्शन केले व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश चौधरी साहेब,श्री बोटे साहेब ,श्री रणदिवे साहेब उपस्तीत होते.
या प्रशिक्षणाचे नियोजन लीना मॅडम आणि निलेश लंबोळे परिश्रम घेत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात लसीकरणाची सुविधा सुरु

Next Post

जामनेर तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूकी मध्ये शिवसेना सोबत बंजारा टायगर्स लढणार निवडणूक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d