Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूकी मध्ये शिवसेना सोबत बंजारा टायगर्स लढणार निवडणूक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/12/2020
in राजकारण
Reading Time: 1 min read
जामनेर तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूकी मध्ये शिवसेना सोबत बंजारा टायगर्स लढणार निवडणूक

जामनेर/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे

जामनेर तालुक्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असल्यावर सुद्धा विकास कामाची उदासिनता असल्यामुळे बरेच असे तांडे विकासापासून वंचित आहे.ज्याप्रकारे विकास कामे व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होतांना दिसत नाही. अशा परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी जामनेर तालुक्यात आता होऊ घातलेल्या, ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रीय बंजारा टायगर्स व शिवसेना संयुक्तिक पणे निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. या प्रकारचे आदेश राष्ट्रीय बंजारा टायगर चे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी दिलेले आहे. जामनेर तालुक्यातील ७३ग्रामपंचायती मधून तांडा वस्ती असलेल्या ग्राम पंचायती मधील शिवसेना पक्षा सोबत राष्ट्रीय बंजारा टायगर पक्षाने निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. असे राष्ट्रीय बंजारा टायगर चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅड भरत पवार यांनी प्रसिध्दी पत्रकारांद्वारे जाहीर केले .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

15 वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत आराखडा तयार करण्याबाबत प्रशिक्षण थांबले

Next Post

रुपेश राजाराम बिऱ्हाडे यांना समाजभुषण पुरस्कार जाहीर

Next Post

रुपेश राजाराम बिऱ्हाडे यांना समाजभुषण पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo