Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावची मानसी शर्मा ‘इंटरनॅशल आयकाॅनिक फ्रेश फेस ऑफ इंडिया २०२०’ मानकरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/12/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव (ता.22)प्रतिनिधी : जळगाव येथील मानसी शर्मा ही ‘इंटरनॅशनल आयकॉनिक फ्रेश फ्रेस आॕफ इंडिया 2020’ विजेती ठरली आहे. माॅडेलींग क्षेत्रात कार्यरत असलेली मानसी शर्मा मुंबई येथील हाॅटेल पेनिनसुला ग्रॅन्ड येथील भव्य ‘इंटरनॅशल आयकाॅनिक फ्रेश फेस ऑफ इंडिया २०२०’ सिजन सिक्स मध्ये मान्यवरांच्या उपस्थितित सम्मानित करण्यात आले.


मानसी शर्मा ही सेंट जोसेफ, सेंट टेरेसाची विद्यार्थीनी असुन जैन इरिगेशन सिस्टीम लि. येथील सहकारी राजेश शर्मा यांची मुलगी आहे, तिने माॅडेलींग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला असून मानसी मॉडेलींग क्षेत्रात यशस्वी होत असल्याचा आनंद असल्याचे पालक राजेश शर्मा म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान पूर्णत: संचारबंदी घोषित

Next Post

‘राष्ट्रीय युवा संसद’मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा!

Next Post
‘राष्ट्रीय युवा संसद’मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा!

'राष्ट्रीय युवा संसद'मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo