Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवाजीनगरात एलईडी बसविण्यास महापौरांच्या हस्ते सुरुवात!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शिवाजीनगरात एलईडी बसविण्यास महापौरांच्या हस्ते सुरुवात!

जळगाव, दि.२५ – शहरात एलईडी बसविण्यास सुरुवात झाली असून शुक्रवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते शिवाजीनगर परिसरात एलईडी बसविण्याचा शुभारंभ करण्यात आला.

इंद्रप्रस्थ नगरजवळील बुद्धविहार येथे पूजा करून आणि नारळ वाढवून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, सभागृह नेते ललित कोल्हे, विद्युत सभापती गायत्री राणे, नगरसेवक रुकसाना पांडे, प्रिया जोहरे, सरिता नेरकर, ऍड.दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, मंगेश जोहरे आदी उपस्थित होते.

जळगाव शहरात एलईडी बसविण्यात येणार असून कामाचा शुभारंभ मोहाडी रस्त्यापासून करण्यात आला. मोहाडी रोड परिसराचे काम पूर्ण होताच संपूर्ण परिसर उजळून निघाला असून शुक्रवारी शिवाजीनगर परिसराचा शुभारंभ करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ऍड.बबन बाहेती क्रिकेट स्मृती चषक स्पर्धा ३० पासून

Next Post

उद्या स्त्री मुक्ती दिनानिमित्त वंचिततर्फे पिंप्राळा हुडको येथे कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

उद्या स्त्री मुक्ती दिनानिमित्त वंचिततर्फे पिंप्राळा हुडको येथे कार्यक्रमाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo