Sunday, July 6, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने क्रांति ज्योति सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने क्रांति ज्योति सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी

जामनेर-/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे आद्य शिक्षिका क्रांति ज्योति सावित्री बाई फुले यांची जयंती व महिला शिक्षक दिन शहरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या सामाजिक न्याय सेल च्या वतीने पंचायत समिति समोर साजरी करण्यात आली .यावेळी पुरोगामी विचाराच्या वारसदारानी मोठ्या सांखेने हजेरी लावली होती .राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे सामाजिक न्याय सेल चे तालुका अद्यक्ष संदिप हिवाले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादि कांग्रेस च्या प्रदेश सचिव वंदना ताई चौधरी ,राष्ट्रवादी भटके विमुक्त सेल च्या प्रदेश सरचिटणीस ऐश्वर्या राठोड़, कविता बोरसे यांनी प्रतिमा पूजन करुण कार्यक्रमाची सुरवात केली .प्रतिमा पुजन झालेवर इतिहास अभ्यासक किशोर तायड़े, डॉक्टर बाजीराव पाटिल ,प्रदिप गायके यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्री बाई फुले दाम्पत्य यांच्या सामाजिक परिवर्तनाची यशोगाथा सांगून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली तर आज महाविकास आघाडि ने महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे जाहिर केले बद्दल आभार मानले .तर आज देशात सर्वच क्षेत्रात महिलांना जे मानाचे स्थान मिळत आहे त्याचे सर्व श्रेय हे क्रांति ज्योति सावित्री फुले यांना जाते असेही त्यांनी आवर्जून सांगितले . राष्ट्रवादी चे अद्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित विविध क्षेत्रात ज्या महिलांनि आपले योगदान दिले होते त्यांची माहिती घेऊन आज त्या महिलांना प्रमाण पत्र देऊन गौरवन्यात आले यात कुमारी प्रियंका अनिल निकम ,सौ कविता प्रलाध बोरसे यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी विलास राजपूत, माधव chawan, अनिल बोहरा,योगेश पाटिल सर्, अर्जुन पाटिल, राजू नाईक, नटवर chawan, अमोल पाटिल, विनोद माळी, प्रभु jhalte, स्वामी पाटिल, विनोद पाटिल, विश्वनाथ शिंदे, किरण चौधरी, भूषण पांढरे, वैभव बोरसे, गणेश कुंवर, व्ही .पी .पाटिल, गजानन गव्हारे, दीपक रिचवाल (महाराज) डॉक्टर प्रशांत पाटिल, प्रदिप सोनवणे, दीपक माळी सर्, अशोक चौधरी ,काशीनाथ शिंदे ( फौजी),मनीष पाटिल, सिदार्थ सुरवाड़े, शुधोधन सोनवणे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादी चे नेते संजय दादा गरुड़ यांच्या मार्गदर्षनाखाली सामाजिक न्याय विभागाचे अद्यक्ष संदिप हिवाले यांनी घेतलेल्या या कार्यक्रमाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

महाराष्ट्रजनक्रांती मोर्चा , छावा मराठा युवा महासंघ व राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Next Post

युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ”श्रुतमहोदधी” पदवीने सम्मान

Next Post

युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ''श्रुतमहोदधी'' पदवीने सम्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications