Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 80.23 टक्के मतदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

ठाणे , दि. 15 : जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीकरीता झालेल्या निवडणुकीत 80.23 टक्के मतदान झाले आहे. मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण 143 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण पुरुष मतदार 1 लक्ष 31 हजार 916, एकूण स्त्री मतदार 1 लक्ष 18 हजार 250, इतर – 2 असे एकूण मतदार 2 लक्ष 50 हजार 168 मतदार आहेत.

सायं 5.30पर्यंत एकूण 2 लक्ष 810 मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी 80.23 आहे. मतदान केलेल्या मतदारांमध्ये 94 हजार 602स्त्री मतदार, 1लक्ष6 हजार 208 पुरुष मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा नोडल आधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गिर्यारोहक अनिल वसावेला अशोक जैन यांचा मदतीचा हात आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलोमांजोरो’ करणार सर

Next Post

जामनेर तालुक्यात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात

Next Post
जामनेर तालुक्यात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात

जामनेर तालुक्यात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo