Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्र , जळगाव व जिंदगी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने एच. आय. व्ही. जनजागृती व चित्रकला स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्र , जळगाव व जिंदगी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने एच. आय. व्ही. जनजागृती व चित्रकला स्पर्धा संपन्न

बोदवड-(प्रतिनिधी ) – १७ जानेवारी २०२१ रोजी तालुक्यातील नाडगाव, प्रतिभा नगर येथील वाचनालयात H.I.V जनजागृती करण्यासाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली .या मध्ये गावातील २५ ते ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.ही स्पर्धा नि:शुल्क घेण्यात आली. जिंदगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुश्मिता भालेराव-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. नेहरू युवा केंद्र ब्लॉग बोदवडच्या स्वंयसेवविका दिव्या पालवे यांनी या स्पर्धेत सहकार्य केलं.

सोबत अजय पाटील ,दिलिप पौळ, कमलेश सुर्यवंशी,अजय भालेराव यांनी मोलाची कामगिरी बजावली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उद्घाटन

Next Post

“शावैम” मधील अद्ययावत दंतोपचार विभागाची पालकमंत्र्यांसह आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Next Post
“शावैम” मधील अद्ययावत दंतोपचार विभागाची पालकमंत्र्यांसह आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

"शावैम" मधील अद्ययावत दंतोपचार विभागाची पालकमंत्र्यांसह आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo