<
जळगाव ,(प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत सतत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आजही 146 बाधित रूग्ण आढळून आले आहेत तर 46 रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे.
जिल्हयात सध्या 879 ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.आज 146 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या 58319 इतकी झाली आहे.आज दिवसभरात बाधित रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत 1370 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.