Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चिंचोलीपिंप्री गावात शत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्सवाने साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
चिंचोलीपिंप्री गावात शत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्सवाने साजरी

जामनेर/प्रतिनिधी-अभिमान झाल्टे आज रोजी चिंचोलीपिंप्री गावात शिवजयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले असून याठिकाणी ६१ पुरुष व ५ महिलांनी रक्तदांन केले. शिवाजी महाराजांची जयंती ग्रामपंचयती जवळुन सकाळी सरपंच सौ.आरिफा शेकलाल तडवी यांच्या हस्ते संपन्न करण्यात आली. गावातील उपस्थिति म्हणुन पो.पा.वसंत जगन लोखंडे,विश्वनाथ मोहन शिंदे,ग्रा.पं. सभासद संदीप अशोक साळवे,मक्कुंदा सोमवंशी.. ग्रं.प.सचिव गणेश पाटील, दगडु साधू ,योगेश सपाटे, निकील पाटील,या सारखे गावातील बरेच तरुण युवा शिव सैनिक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा बाळगवली. त्याच प्रमाणे डाॅक्टर संजीव चौधरी, यांच्या मार्गदर्शनाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. गावातील नावाकिंक माजी सरपंच विनोद दगडु चौधरी यांच्या सह कार्याने साला-बाद प्रमाणे अतिमौलाचे सहकार्याने शिवजंयती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येते. तसेच प्रताप पाटील, देवचंद गाडेकर यांच्या सहाय्याने गावातील अंसख्य तरुण युवकांनी कार्यक्रम संपन्न पार पाडला आणी कार्यक्रमाचे सूत्रसंचान व आभार विश्वनाथ शिंदे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भाजपचा “तो” पदाधिकारी बांगलादेशीच; तपासात आले सत्य समोर – गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post

लैंगिक सुखास पूरक घटक

Next Post
लैंगिक सुखास पूरक घटक

लैंगिक सुखास पूरक घटक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo