Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय अनुसूचित आयोग, नवी दिल्लीचे सदस्य सुभाष पारधी शुक्रवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय अनुसूचित आयोग, नवी दिल्लीचे सदस्य सुभाष पारधी शुक्रवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव,(जिमाका) दि. 25 – राष्ट्रीय अनुसूचित आयोग, नवी दिल्लीचे सदस्य सुभाष पारधी हे शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी, 2021 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.53 मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर राजधानी एक्सप्रेसने आगमन. सकाळी 6.00 वाजता मोटारीने अजिंठा विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता जामनेर येथील पीडित कुटुंबांशी व पोलीस अधिकारी यांचेशी चर्चा (FIR NO 38/2021). दुपारी 12.00 वाजता मुक्ताईनगर येथील पीडित कुटुंबीय व पोलीस अधिकारी यांचेशी चर्चा (FRI NO.0062/2021) दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक. स्थळ- अजिंठा शासकीय विश्रामगृह. दुपारी 3.00 वाजता पत्रकार परिषद, अजिंठा शासकीय विश्रामगृह. रात्री 21.50 वाजता 02169 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नागपूर एक्सप्रेसने नागपूरकडे प्रयाण.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटचे वर्ल्ड रेकॉर्ड

Next Post

ग्रामीण भागात ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही – ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची घोषणा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo