Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महावितरण कंपनीत निवड झालेल्या EWS च्या २३६ विद्यार्थ्यांना न्याय मिळावा; श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महावितरण कंपनीत निवड झालेल्या EWS च्या २३६ विद्यार्थ्यांना न्याय मिळावा; श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगांव(प्रतिनीधी)- महावितरण कंपनीमध्ये EWS च्या २३६ उमेदवारांची अगोदर घेतले गेले. त्यांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या त्यात ते उत्तीर्ण झाले. आता त्यांना नियुक्ती मिळणे बाकी आहे. परंतु महावितरण विभागाकडून त्यांना सांगण्यात आले की, SEBC च्या उमेदवारांना त्रूटी निर्माण झाल्याने त्यांना EWS मध्ये उतरविण्यात येईल व नंतर पुन्हा निवड प्रक्रिया करण्यात येईल. हे त्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणे आहे. महावितरण विभागाने असे काही केल्यास आमची संघटना कायदेशीर पद्धतीने आंदोलन करुन न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते वेळी म्हटले आहे. प्रसंगी, सचिन चौधरी, निलेश चौधरी, रोहित पाटील, शेख शोयब, आमिर खान, गिरीश जोशी, शिवाजी पाटील, नितीन खुरे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 14 अर्ज दाखल

Next Post

बुवाबाजीला थांबवायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारलाच पाहिजे -दिगंबर कट्यारे

Next Post
बुवाबाजीला थांबवायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारलाच पाहिजे -दिगंबर कट्यारे

बुवाबाजीला थांबवायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारलाच पाहिजे -दिगंबर कट्यारे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo