<
पालकांनी घेतली एकच शपथ पंचायत समिती समोर करणार अमरन उपोषण
भडगाव-(प्रतिनिधी) – येथील जि. प. उर्दू मुलांची व कन्या शाळेच्या इमारतीला पंधरा ते सतरा वर्षे झाल्याने पुर्ण पणे शाळा जीर्ण दिसुन येत आहे. त्यात शाळेच्या भिंतला चारीबाजुन मोठमोठे खड्डे व तडे दिसुन येत आहे .तसेच इमारतीचा खालच्या माती कोसळलाणे एक दोन कॅबिन ला किराक झाल्यामुळे कोसळण्याची शक्यता दिसून येत आहे त्यात एक ते चार वर्गालाच्या मुलांना बसायला देखील जागा नसल्याने मुख्याध्यापकांना व पालकांना चिंतेचा विषय बनला आहे. जि. प. प्राथमिक उर्दू शाळा वर्ग दुरूस्ती बाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी वारंवार प्रस्ताव देखील पंचायत समिती भडगाव यांच्याकडे पाच वेळेस पाठवून देखील त्याचे प्रतिउत्तर मध्ये शाळा खाली करावे असे आदेश पंचायत समिती बीडीओ यांनी दिले आहे पण शाळेचे विद्यार्थी कुठे जातील असा प्रश्न पालकांना होता है शाळेच्या इमारतीसाठी व्यवस्थापन समिती ने वारंवार तक्रारी देखील पाठविललेला असतांना मुख्याध्यापकांच्या समजुतीसाठी दोन वेळेस सरकारी इंजिनीअरने आराखडा तयार करुन इमारती दुरुस्तीसाठी कुठलाही आक्षेप घेतला नाही. शालेय व्यवस्थापन समिती माझी अध्यक्ष, नाजिम सर.शेख फकरोदिन.इम्रान अली (मुख्याध्यापक)रियाज सर व रफिक सर शाळेत वारंवार या विषयावर चर्चा सत्र मांडत आहेत. मुलांना शाळेत दररोज वर्गातील माती फेकाव लागत आहे अशा काही कारणाने मुलांच्या शिक्षणाला अडथळा येत आहे आणि केव्हा भिंत व स्लाप कोसळून जाईल त्या कारणाने 15 आँगस्टचे दिवशी तिरंगे समोर घेतली शपथ दिनांक 20आगस्ट नंतर पंचायत समिती समोर अमरन उपोषण करणार अशी चर्चे चा विषय बंदला आहे तसेच मुलांच्या जीवाला धोका असल्या कारणाने त्वरित मा. मुख्यधिकारी सो. जळगाव. जिल्हा परिषद अध्यक्ष जळगाव गट विकास अधिकारी भडगाव,व तालुक्याचे आमदार किशोर आप्पासाहेब पाटील व शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी पालकांची अपेक्षा आहे.