<
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग व रुग्णांची संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगाव शहरात दिनांक 12 ते 14 शुक्रवार, शनिवार व रविवार अशा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आले असल्याची माहिती पत्रकारांना दिली.