Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक ग्राहक दिनानिमित्त सोमवारी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जागतिक ग्राहक दिनानिमित्त सोमवारी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव, दि. 12 (जिमाका) – ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून 15 मार्च हा दिवस साजरा करणेत येतो. या अनुषंगाने यावर्षी देखील राज्य शासनाकडुन दि. 15 मार्च, 2021 रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा करणेबाबत सुचना प्राप्त झाल्या आहेत.

शासनाच्या निर्देशनानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम वेबिनारद्वारे दि. 15 मार्च, 2021 रोजी सकाळी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्हास्तरीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास वेबिनारद्वारे तालुका तहसिल कार्यालयांनी ऑनलाईन उपस्थित रहावे. तसेच सदर कार्यक्रमास तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकारी/खातेप्रमुख यांनीही ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असे सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वेय कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

यावल वन विभागाच्या कारवाईत 13 घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

Next Post

स्वातंत्र्याचा लढा जिवंत करणारे स्मारक ऑगस्ट क्रांती मैदानात उभारावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
स्वातंत्र्याचा लढा जिवंत करणारे स्मारक ऑगस्ट क्रांती मैदानात उभारावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्वातंत्र्याचा लढा जिवंत करणारे स्मारक ऑगस्ट क्रांती मैदानात उभारावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo