Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशनचे आनंद पाटील यांना राज्यस्तरीय स्पर्धेत नामांकन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 25 (प्रतिनिधी) – येथील जैन इरिगेशनचे चित्रकार आनंद पाटील यांच्या चित्राचे राज्यस्तरीय कॅमलिन आर्ट फाऊंडेशनच्या चित्रकला प्रदर्शनात निवड झाली आहे. कला स्पर्धांमध्ये कॅमलिन आर्ट फाऊंडेशनचे नाव जगात नावाजलेले आहे. दर वर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत हजारों स्पर्धक भाग घेत असतात. चार पुरस्कार व्यावसायिक चित्रकार तर बारा चित्र विद्यार्थी विभागात राष्ट्रीय पुरस्कार दिली जाताता. पोर्ट्रेट, लँडस्केप, स्टील-लाईफ व क्रिएटिव्ह पेंटिंग अशा प्रकारात प्रवेशिका मागविण्यात येते. सदरील स्पर्धेत जळगावचे चित्रकार आनंद पाटील याचे पोर्ट्रेट (व्यक्ती) चित्र या प्रकारातील “बाबा” ह्या चित्राची निवड झाली आहे. हे जल रंगातील असुन त्याचा आकार हा 15×9 इंच एवढे आहे.

यापूर्वी मुंबई येथील जे जे. अपलाइड आर्ट कॉलेजमध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना वर्ष 2003 मध्ये वार्षिक प्रदर्शनात देखील कॅमलिन आर्ट बेस्टचा कलर्स एन्ट्री पुरस्कार ही आनंद पाटील यांना प्राप्त झाला होता. तसेच कला क्षेत्रातील अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. आजवर पाटील यांची पाच एकल प्रदर्शन संपन्न झाली आहेत आणि आठ गृप शो तसेच दोन कला मेळाव्यात सहभाग नोंदविला आहे. आनंद पाटील यांची  दोन चित्रे ही कॅनडा, सहा चित्रे मुंबई, सात चित्रे भुसावळ तर साठपेक्षा अधिक चित्र जळगाव मध्ये संग्रहीत आहे. निसर्गचित्रांसोबत व्यक्तिचित्रांची त्यांना (पोर्ट्रेट) आवड आहेत. 

कॅमलिन आर्ट फाऊंडेशनच्या कला प्रदर्शनात चित्राची निवड होणे ही फार कौतुकास्पद आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजीत जैन यांनी अभिनंदन केले तसेच कलाक्षेत्रातील मान्यवर, कलारसिक आणि मित्रमंडळींकडूनही आनंद पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

“महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचचा शैक्षणिक दिल्ली दौरा पूर्ण!

Next Post

नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लाॅकडाऊनचा विचार-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा इशारा

Next Post
नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लाॅकडाऊनचा विचार-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा इशारा

नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लाॅकडाऊनचा विचार-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा इशारा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d