Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दोंडाईचा जवळ बस-कंटेनरच्या भीषण अपघातात १३ ठार; ४० जखमी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

शहादा :- धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते निमगुळ रस्त्यावर रविवारी रात्री औरंगाबाद -शहादा एसटी बसला भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात १३ प्रवासी जागीच ठार झाले, तर ४० जखमी झाल्याची घटना घडली. कंटेनरची धडक एवढी भीषण होती की त्यात संपूर्ण बस कापली गेली. दरम्यान, अपघातातील जखमींना तातडीने दोंडाईचा व धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
औरंगाबाद -शहादा बस (क्र.एम.एच. २०-बी.एल. ३७५६) ही शहादा येथे येत असताना निमगुळ-दोंडाईचादरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यात संंपूर्ण बस उजव्या बाजूने कापली गेली. त्यात बसचालक मुकेश पाटील यांच्यासह १३ प्रवासी जागीच ठार झाले तर अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ९ पुरुष व चार महिला प्रवाशांचा समावेश आहे. रात्री १.३० वाजता दोंडाईचा कॉटेज रुग्णालयात ९ मृतदेह आणले होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगावात सलग दुसऱ्या दिवशी चार ठिकाणी घरफोडी

Next Post

अल्पवयीन मुलींच्या अत्याचार विरोधी जनआक्रोश मोर्चा

Next Post
अल्पवयीन मुलींच्या अत्याचार विरोधी जनआक्रोश मोर्चा

अल्पवयीन मुलींच्या अत्याचार विरोधी जनआक्रोश मोर्चा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d