

पाचोरा-(चेतन निंबोळकर)- तालुक्यातील सत्ताधारी पक्षाचे बलदंड राजकीय वलय असलेले पंचायत समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य हे राजकीय गटबजीतून राजीनामा देणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. तरी याबाबत लवकरच खुलासा करण्यात येईल.

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.