Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्रीडा पुरस्कारांसाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
क्रीडा पुरस्कारांसाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 28 – केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय खेळातील अतिउच्च कामगिरीबाबत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार व या खेळांचा प्रचार-प्रसार व विकासात्मक कार्य करणाऱ्या संस्थाना राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच ध्यानचंद पुरस्कार व विद्यापीठांसाठी मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2021 च्या या पुरस्कारांकरीता नामनिर्देशांचे प्रस्ताव 21 जून, 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत केंद्र शासनास सादर करावयाचे आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे केंद्र शासनामार्फत कळविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी दिली आहे.
या पुरस्काराकरिता ज्या अर्जदारांना प्रस्ताव सादर करावयाचे असतील त्यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची/व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास [email protected] किंवा [email protected] या मेलवर सादर करावेत. तसेच केंद्र शासनाच्या विविध पुरस्कारांची सविस्तर माहिती नियमावली व विहित नमुन्यातील अर्ज केंद्र शासनाच्या https//yas.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचेही जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महा समृद्धी महिला सक्षमीकरणात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने महिलांना केले स्वावलंबी-प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी दिली माहिती

Next Post

देशाच्या सहसचिवांनी केले जळगाव नेहरू युवा केंद्राच्या कार्याचे कौतुक

Next Post
देशाच्या सहसचिवांनी केले जळगाव नेहरू युवा केंद्राच्या कार्याचे कौतुक

देशाच्या सहसचिवांनी केले जळगाव नेहरू युवा केंद्राच्या कार्याचे कौतुक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo