भडगाव – (प्रतिनिधी) – येथे दि. ३०/ ०५ २०२१ रोजी स्व बापुजी फाँन्डेशन च्या वतीने मोफत रुग्णवाहीकेचे लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी , आमदार किशोरआप्पा पाटील यांनी रूग्णवाहीकेचे फित कापुन उद्घाटन केले यावेळी उपस्थित मान्यवर ,डॉ प्रमोद पाटील , शशीभाऊ येवले , प्रशांत पवार , युवराज पाटील , दीपक पाटील , गुलाब पाटील , मधुकर वाडेकर , पिन्टु मराठै , आबा महाजन , शिवाजी महाजन , जहाँगीर मालचे , विजय पाटील , रवि पाटील , ईश्वर पाटील , युवराज पाटील , बन्टी सोनार , विनोद पाटील , किशोर पाटील , गंभीर पाटील , योगेंद्र पाटील , हर्षल पाटील , चेतन पाटील , मुख्तार पाटील , रविंद्र पाटील , सुनिल पाटील , कपिल पाटील , दिनेश पाटील , सचिन पाटील , जयसिंग राठोड ,प्रशांत गालफाडे ,जावेद भाई ,मोसीम भाई ,भोला पाटील , प्रशांत सोनवणे , विशाल पाटील , मोल पाटील ,भैय्या पाटील , आदी मान्यवर उपस्थित होते.