<
भडगांव-(प्रतिनिधी) – तहसील कार्यालय अंन्तर्गत,कोळगांव मंडळ अधिकारी श्री.बागड..याचेवर दंप्तर दिरंगाई २००६. कांयद्यातर्गत कार्यवाही ची मागणी .म.तहसीलदार सो.भडगांव.यांचे कडे विजय दोधा पाटील. सामाजिक कार्यकर्ता.यानी केली आहे.
कोळगाव येथील मंडळ अधिकारी हे जाणून बुजूंन तहसीलदार यांचे आदेंशाचे पालन करीत नाहीत. दिर्घ कालावधी पर्यंत वर्षन वर्ष नोंदी न करणे, चौकशीचे अहवाल न पाठवणे, कागदपत्रे गहाळ करून चिरी मिरी घेतल्या शिवाय कागद पत्राकडे ढूकूंन ही न पाहणे.
गरीबांची मोठ्या प्रमाणात कागदपत्रे गहाळ करून लुट करीत असल्याने.
तसेच कुठलेही वेळेत काम करीत नाही अशा परीसरातील अनेक तक्रारी असल्याने -सदर मंडळ अधिकारी यांचेवर “दंप्तर दिरंगाई कांयद्यातर्गत ” कार्यवाही चा अहवाल पाठविण्या बाबत- लेखी तक्रार विजय दोधा पाटील यांनी भडगांव तहसीलदार यांच्या कडे आज दाखल केली आहे.
दंप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत-कोणतीही फाईल कामाच्या ७ दिवसांपेक्षा जास्त दिवस प्रलंबीत ठेवता येत नाही. हेतुपुरस्सर व जाणून बुजून दुर्लक्ष केल्यास कर्तव्यात कसूर केला.
कर्तव्य पालन न केल्यास दप्तर दिरंगाई कांयद्यातर्गत कंलम १०(२)व(३) व रेकार्ड अँक्ट मेनेजमेट अधिनियम- २००६ च्या तरतुदी अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम-१९७९ अतंर्गत कार्यवाहीची मागणी केली आहे.