Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चिचोली पिंप्रीतील तुकाराम गोपाळ यांची शिवसेना गट प्रमुख म्हणून निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
चिचोली पिंप्रीतील तुकाराम गोपाळ यांची शिवसेना गट प्रमुख म्हणून निवड

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे जामनेर चिचोली पिंप्री येथील युवक तसेच शिवसेनेचे तरूण तडफदार कार्यकर्ते तुकाराम सखाराम गोपाळ यांची फतेपूर भागात गट प्रमूख पदी नियुक्ती करण्यात आली.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ. मनोहर दादा पाटील व युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख विश्वजित राजे पाटील यांच्या हस्ते चिंचोली पिंप्री येथील तुकाराम सखाराम गोपाळ यांची शिवसेना फत्तेपूर गट प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. असून त्याच फत्तेपूर परिसरात त्यांचे सर्वत्र अभिनंद होत आहे त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास यशस्वी हो अशा प्रकारे नागरिकांनी शिवसेना गट प्रमुख तुकाराम गोपाळ यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुख्य अधीसेविकापदी श्रीमती प्रणिता गायकवाड रुजू

Next Post

जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रचालकांनी अभिलेख अद्यावत ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रचालकांनी अभिलेख अद्यावत ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo