म्हसावद ता जळगाव-(प्रतिनिधी) – दि १६ रोजी गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैदकीय व म्हसावद ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने शिबीरा चे आयोजन करण्यात आले या शिबीरा चे माजी पालक मंञी गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत या शिबीरा चे उदघाटन करण्यात आले.
या शिबीरात ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली या वेळी सरपंच गोविंद पवार. डाॅ नितीन पाटील. निलेश अग्रवाल. निलेश पाटील. बापु परदेशी. मधुकर पाटील. सभाजी पाटील बापु पाटील. विक्की चव्हाण आशि अन्वर.स्हेहल गिरी.हर्षल सोलंकी. हर्षल पाटील. सजय अहिरे कैलास पाटील. संजय पाटील. उपस्थितीत होते.