Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर येथे आपले सरकार केंद्र धारका कडून ग्राहकांची लूट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर-(बाळू वाघ)– येथील आपले सरकार या केंद्रावर आधारकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलियर, डोमोशिअल,नँशनलिटी, असे काही दाखले बनविण्याचे आपले सरकार केंद्रावर ही सुविधा आहे. पण ही सुविधा वाले दलाल अव्वा च्या सव्वा पैसे घेऊन काम करीत आहे. शासनाची फी अत्यंत माफक स्वरुपाची आहे. जसे की, डोमोशिअल ची शासनाकडून ३६रुपये इतकी फी आकारली जाते. आणि आपले सरकार केंद्राचे २००रुपये फी घेऊन ग्राहकांची खुलेआम फसवणूक करीत आहे. ग्राहकांकडून इतकी फी वसुल केल्यानंतर देखील ग्राहकांना पावती दिली जात नाही. आणि पावती संदर्भात विचारले असता बोलतात की, आम्हाला पावती देण्यासाठी मनाई केली आहे. आम्हाला शासनाचे कडक नियम आहेत. की पावती कोणालाही देऊ नये, असे सांगून ग्राहकांची दिशाभूल करत त्यांना लुबाडत आहे. तसेच डोमोशिअल ची शासकीय फी ३६रुपये असताना भोळ्याभाबड्या ग्राहकांकडून २०० रुपये आकारले जात आहे. तसेच आधारकार्ड नोंदणी चे १००रुपये, जातीच्या दाखल्याचे ३००रुपये असे वेगवेगळ्या कागदपत्रांचा मनमानी भाव त्या केंद्रांत चालू आहे. तुम्ही कुठे ही जा जामनेर मध्ये हाच रेट चालु आहे असे जामनेर मधील वाकी रोडवर असलेल्या आपले सरकार या केंद्रवरील कर्मचाऱ्याने सत्यमेव जयते च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यामुळे ग्राहकांची लूट या आपले सरकार केंद्राकडुन होत आहे. या केंद्राचे लायसन रद्द करण्यात यावे, अशी ग्राहकांची मागणी जोर धरू लागली आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांच्या मदतीला धावले गांधी रिसर्च फाउंडेशनचे विद्यार्थी

Next Post

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर

Next Post
जनआक्रोश मोर्चेकऱ्यांचा वीज कंपनी अभियंत्यांना घेराव

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo