Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य पत्रकार संघ धरणगाव तालुका अध्यक्षपदी गोपाल सोनवणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

धरणगाव – (प्रतिनिधी) – तालुका धरणगाव येथील पत्रकार गोपाळ सोनवणे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, च्या धरणगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

अजिंठा विश्रामगृह जळगांव येथे बैठक झाली त्यावेळी उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. बैठकीला जळगाव महानगराध्यक्ष कमलेश देवरे ,जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष दीपक सपकाळे ,जिल्हा संघटक भगवान मराठे विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन धरणगाव तालुका कार्याध्यक्ष दीपक श्रीखंडे व इतर पत्रकार उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जि. प. च्या स्थायी आणि आरोग्य समितीच्या सभेत झालेल्या मुद्द्यांबाबत कॉस्ट्राईब संघटनेकडून खुलासा

Next Post

राज्य पत्रकार संघ धरणगाव तालुका कार्याध्यक्ष पदी दीपक श्रीखंडे

Next Post

राज्य पत्रकार संघ धरणगाव तालुका कार्याध्यक्ष पदी दीपक श्रीखंडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo