फरक पडतो…. फक्त आपण आपल्या जाणीवेत वाढ करायला हवी.
मागील भागात आपण आमच्या मुलाने, “मी गे आहे!” असं सांगितलं, तेव्हा पडलेले प्रश्न अन त्यानंतर आयुष्यात काय काय घडलं हे पाहिलं. याच प्रश्नांच्या उत्तरांचा शोध कुठपर्यंत आला, या शोधात लैंगिकतेचे काय काय पैलू आमच्यासमोर आले, तसेच मुलाला या लैंगिकतेसोबत आम्ही स्विकारलं का? याबद्द्लची माहिती कुठे कुठे मिळाली असेल? अन महत्वाचं म्हणजे आमच्या मनातली कोडी सुटली असतील का? हेच आपण या भागात आपण पाहणार आहोत. .
पुढे काय होतंय याबद्दल तुम्हालाही उत्सुकता असेल ना? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका आगळ्या वेगळ्या ग़ोष्टी.
गोष्ट आवडल्यास इतरांना ऐकवा, शेअर करा, अन हो खाली कमेंट ही करा.
आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’