Thursday, July 17, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बाप रे…साप चावूनही १५ वर्षीय बालकाचे प्राण वाचवण्यास डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांना आले यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
बाप रे…साप चावूनही १५ वर्षीय बालकाचे प्राण वाचवण्यास डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांना आले यश

जळगाव — साप म्हटला की भले भल्यांची भंबेरी उडते मग १५ वर्षाच्या बालकाचे काय? साप चावल्याने अत्यावस्थ झालेल्या या बालकावर डॉ उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येउन जिव वाचवण्यास यश आले.

याबाबत माहिती अशी की मुळ ब—हाणपूर व आत्‍ता यावल येथे राहणारे बारेला कुटुंब रात्री घरात झोपले होते. १५ वर्षीय निंबा बारेला देखिल यात झोपला असतांना पहाटे ४ वा अचानक ओरडला साप,सापने काटा आणि बेशुध्द पडला.

त्याला ताबडतोब डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात आणले असता प्रथमोचार विभागात डयुटीवर असलेल्या डॉ तेजस कोटेचा यांनी परिस्थीतीचे भान ठेवत धनुर्वात आणि अन्टी स्नेक व्हेनम इंजेक्शन दिले. रूग्णांच्या डोळयाजवळ सापाने चावा घेतला होता. त्यामूळे डोळे देखिल उघडत नव्हता.

याचबरोबर श्‍वास घ्यायला देखिल त्रास होत असल्याने त्यास ताबडतोब मेडीसिन अतिदक्षता विभागात पाठवण्यात आले. यावेळी डयुटीवर हजर असलेल्या डॉ जूनेद कामेली यांनी परिस्थीती आटोक्यात आणण्यासाठी ताबडतोब रूग्णास इन्क्युबेट करत व्हेल्टीलेटर्स लावले.

यानंतरचे जवळपास ३६ ते ४८ तास महत्वाचे होते. याचदरम्यान प्रमुख डॉ. चंद्रया कांते, डॉ पूजा तन्नीवार यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ तेजस कोटेचा, डॉ जूनेद कामेली, डॉ. समाधान बाहेकर, डॉ. प्रियंका भालके, या टीमने दर अर्ध्यातासात अ‍ॅट्रोपिन न्युओस्टीग्मीन ही इंजेक्शन देत असतांना रक्‍तदाब, ठोके नियंत्रित ठेवण्यात यश मिळवले.या डॉक्टरांच्या टीमला डॉ वेणूगोपाल चिग्मम, डॉ हर्षदा चिंदे, डॉ प्राजक्‍ता चिंचोले, डॉ ॠतूराज शिर्के, डॉ.आयुष सावळकर तसेच नर्सिग स्टाफ टोबीन ब्रदर, राहूल विचवे, हर्षल पाटील, आकाश धनगर धनगर यांनी सहकार्य केले. इग्रजीत एक म्हण आहे. अ डींळलह ळप ींळाश ीर्शींशी छळपश तातडीच्या उपचाराने १५ वर्षीय बालकांचा पुर्नजन्मच झाला असे म्हणावे लागेल.

भिती व अज्ञानामूळे रूग्ण धोक्यात जातात — डॉ.कांते सर्वच साप विषारी नसतात पण साप चावल्याची भिती मनात असते आणि म्हणूनच माणूस बेशुध्द पडतो अथवा मृत्यूमुखी पडतो. ब—याच केसेस मध्ये वेळ कमी असल्याने परिस्थीतीचे भान ठेवणे गरजेचे असते त्याच बरोबर रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा देखिल एकाच छताखाली उपलब्ध असल्यास लवकर उपचार करणे शक्य होते.निंबा बारेला या बालकांचे प्राण वाचल्याचे समाधान आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

Next Post

नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

Next Post
नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications