Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव चोरगाव बस सेवा सुरू सरपंचासह ग्रामस्थांनी केला चालक वाहक यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव चोरगाव बस सेवा सुरू सरपंचासह ग्रामस्थांनी केला चालक वाहक यांचा सत्कार

पाळधी – (प्रतिनिधी) – पाळधी तालुका धरणगाव येथून जवळच असलेल्या चोरगाव जळगाव बससेवा गेल्या 16 महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे बंद झालेली होती सदर मार्गावर बांभोरी, पाळधी ,चांदसर ,कवठळ चोरगाव आदी गावातील प्रवाशांचे बस अभावी हाल होत होते.

आता अनलॉक झाल्याने बससेवा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी चांदसर चे लोकनियुक्त सरपंच सचिन पवार चोरगाव चे सरपंच नाना सोनवणे यांनी पाठपुरावा करून बससेवा दिवसभरात तीन वेळा सुरू झाल्याने ग्रामस्थ प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

आज गावात बस आल्यानंतर सरपंच नाना सोनवणे व ग्रामस्थांनी चालक वाहकांचा सत्कार केला यावेळी गुलाब सोनवणे, मस्तांशह भैय्या पवार गोकुळ सोनवणे, गोपाळ सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत; राज्यातील ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

Next Post

१५ हजार ५०० पदांची भरती प्रक्रिया लवकरच – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post
१५ हजार  ५०० पदांची भरती प्रक्रिया लवकरच – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

१५ हजार ५०० पदांची भरती प्रक्रिया लवकरच – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d