Monday, May 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘‘इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये कोरोना नियमांचे पालन करून आषाढी एकादशी सोहळा संपन्न‘‘

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
‘‘इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये कोरोना नियमांचे पालन करून आषाढी एकादशी सोहळा संपन्न‘‘

पाळधी-(प्रतिनिधी) – येथिल इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज दि. 20/07/2021रोजी ’’ आषाढी एकादशी ’’ निमित्त प्रदिर्घ कालावधी नंतर शाळेत इच्छुक विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा साजरा करण्यात आला.

या निमित्ताने विठूराया जवळ समस्त मानव जातीला आरोग्य संपन्न राहू दे! निरोगी आणि निरामय आयुष्य दे! असे साकडे घालून पूजा अर्चना करण्यात आली.

इंम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे विविध सणांचा निमित्ताने विदयार्थ्यां मध्ये नेहमीच संस्कृतीचे बिज रोपण केले जाते. जेणे करून आजचा विदयार्थी उदयाचा आदर्श नागरी बनून देशाची जडण घडण पर्यायाने आपल्या गावाचा, शाळेचा आणि परिवाराचा विकास साधेल असा संदेश या वेळी संस्थेचे अध्यक्ष इंजि. श्री. नरेश पी. चौधरी यांनी दिला.

या वेळी शाळेचे प्राचार्य, श्री. महेश कवडे सर, समन्वयक. जी.डी.पाटील सर व समस्त शिक्षक व शिक्षके-तर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गुरुवर्य प पाटील विद्यालयात विठू नामाचा गजर

Next Post

श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक – मुंबई शहर जिल्हाधिकारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d