Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात जळगाव श्रीकृष्ण जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात जन्माष्टमी निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रसंगी सर्व विद्यार्थी श्रीकृष्ण व राधाच्या वेशभूषेत आले होते. दहीहंडी पूजन पालकशिक्षक संघ सदस्या राजश्री वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापिका नेहा जंगले या प्रसंगी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल चौधरी,स्वाती जंगले,लक्ष्मी भालेराव,सुरेखा मिस्तरी जयश्री झांबरे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जयंती उत्साहात साजरी

Next Post

मुख्यमंत्रीच्या महाजनादेश यात्रेत जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नावर दुर्लक्ष

Next Post
मुख्यमंत्रीच्या महाजनादेश यात्रेत जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नावर दुर्लक्ष

मुख्यमंत्रीच्या महाजनादेश यात्रेत जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नावर दुर्लक्ष

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo