Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाळधी गावातील खेळाडूंची गुजरात मधील नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये धडाकेबाज कामगिरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पाळधी गावातील खेळाडूंची गुजरात मधील नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये धडाकेबाज कामगिरी

पाळधी गावातील शिवसेना,युवासेना व शिव सन्मान प्रतिष्ठान यांनी केला खेळाडूंचा सत्कार. खेळाडूंच्या भावी वाटचालीसाठी विश्वजीत पाटील यांनी दिल्या हार्दिक शुभेच्छा

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे। जामनेर पाळधी गावातील 10 मुलांनी गुजरात मधील नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेतला होता. या सर्व विजयी खेळाडूंचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यामध्ये वैभव सोनवणे कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल,अल्ताफ तडवी कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल,जितेंद्र धनगर कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल,वैभव पाटील 100 मी. हर्डल स्पर्धेत गोल्ड मेडल, करण बारी 100 मी. धावणे स्पर्धेत गोल्ड मेडल,महेश पाटील 400 मी. हर्डल्स स्पर्धेत गोल्ड मेडल,अतुल परदेशी 110 मी. धावणे स्पर्धेत सिल्वर मेडल, पवन काळे 1500 मी. धावणे स्पर्धेत सिल्वर मेडल,गणेश पाटील लांब उडी स्पर्धेत सिल्वर मेडल, भूषण परदेशी 5 मी. धावणे स्पर्धेत ब्राँझमेडल मिळाले असून या सर्वांना अक्षय राजपूत यांनी विशेष सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाला युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजीत पाटील,JBN महाराष्ट्र न्यूज चे कार्यकारी संपादक ईश्वर चोरडिया,किरण पाटील, गजानन गुरव, सागर बावस्कर, अरुण पाटील, पत्रकार गणेश पाटील, राहुल जाधव, मुकेश जाधव, दिलीप माळी, गोपाळ हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सामरोद शिवारातुन विना परवाना अवैध वाळु वाहतूक करणारे ट्रॅक्टर जामनेर तससिल येथे जमा

Next Post

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थी व पालकांचा वृक्ष संवर्धनाचा संकल्प

Next Post
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थी व पालकांचा वृक्ष संवर्धनाचा संकल्प

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थी व पालकांचा वृक्ष संवर्धनाचा संकल्प

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo