Wednesday, July 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भगवान मराठे तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भगवान मराठे तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्त

पाळधी – (प्रतिनिधी) – तालुका धरणगाव पथराड येथील भगवान मराठे यांची धरणगाव तालुका मराठा फाउंडेशनच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

मराठा फाउंडेशन सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब जाधव यांच्या मान्यते नुसार जळगाव जिल्हा मराठा समाज अध्यक्ष पी .एम. पाटील, धरणगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी ,धनराज पाटील आदींच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. भगवान मराठे यांच्या नियुक्तीचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील धरणगाव पंचायत समितीचे सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे लोकनियुक्त सरपंच सचिन पवार पाळधी ग्रामपंचायत सदस्य अनिल कासट, किशोर पाटील, दिपक सावळे, नाना पाटील, गोपाल सोनवणे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युवा स्वाभिमान पार्टीची कार्यकारणी निवड

Next Post

भडगाव येथे क्षत्रीय मराठा परीवारामार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह , पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo