<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 26 – जिल्ह्यात खरिप हंगाम-2021 करिता अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात ही योजना भारती ॲक्सा इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविली जात आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्याच्या हेतूने विमा कंपनीने जिल्हा व तालुकास्तरावर प्रतिनिधींची नेमणुक केली आहे.
जिल्हा प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक
जिल्हा प्रतिनिधी- प्रभास अरेबियन, सिग्मा-7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ, चोपडा. मो. नं-7304560023, इमेल [email protected] कमलेश पाटील, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव, मो. 7208979239, [email protected] सोमय्या शाहु, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव मो. 7208912093, [email protected],
तालुकानिहाय प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक
अमळनेर तालुका-रामोशी शिवाजी, मॉडर्न कॉम्प्युटर 4 बी. प्रबोध्दा कॉलनी, कोर्ट रोड, अमळनेर, मो. 9834436187, [email protected] भुसावळ तालुका- पंकज सपकाळे, भरत कॅश पॉईट, पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ, मो. 9923357061, [email protected] भडगाव तालुका- सोमय्या शाहु, निर्मल कॉम्प्युटर, तहसिल ऑफीस, पोलिस स्टेशनजवळ भडगाव, 7208912093, [email protected] बोदवड तालुका- विष्णु खेडकर, जुन्या तहसिल मागे, बोदवड, 8329559104, [email protected] चाळीसगाव तालुका- राहुल पाटील, बसस्टँडजवळ, चाळीसगाव, 8605151897, [email protected] चोपडा तालुका- सोमय्या शाहु, सिग्मा 7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ चोपडा, 7208912093, [email protected] धरणगाव तालुका- राहुल पाटील, तन्मय काम्प्युटर इज्युकेशन, अर्बन बँकेजवळ, अहिल्याबाई होळकर चौक, धरणगाव, 8055451008, [email protected] , एरंडोल तालुका- सागर पाटील, कॉलेज रोड, एरंडोल, 9284238436, [email protected] जामनेर तालुका- नितीन लिंगायत, पंचम भवन, कोर्टासमोर, वाकीरोड, जामनेर, 9511275772, [email protected] मुक्ताईनगर तालुका- भुषण सपकाळे, बोदवडरोड, मुक्ताईनगर, 8624952403, [email protected] पारोळा तालुका- मिलिंद अहिरे, तलाव गल्ली, पारोळा, 9730489066, [email protected] पाचोरा तालुका- योगेश पवार, व्ही. पी. रोड, देशमुखवाडी, पाचोरा, 9960371355, [email protected] रावेर तालुका- अर्शद तडवी, पी. ई. तात्या मार्केट, सावदा रोड, रावेर, 8208606304, [email protected] यावल तालुका- विकास शिंदे, सन्नी काँम्प्युटर, मेनरोड, यावल, 7709737607, [email protected] यांची नेमणूक केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.