Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/07/2021
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
ईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात
आपणास देखील साहित्य रूपी मदत करायची इच्छा असल्यास – 9370653100 यावर संपर्क साधावा.

जळगाव – (प्रतिनिधी) – आज  दिनांक 30 रोजी ईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात देत अन्नधान्य, भांडी व इतर साहित्य दिले.

क्लब च्या सदस्यां कडून दोनच दिवसात सर्व साहित्य जमा केले गेले.
हे सर्व साहित्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पुरग्रस्तांनपर्यंत पोहचवण्यात व त्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
ह्या कार्यक्रमात ईनरव्हिल क्लब आँफ जळगाव च्या अध्यक्षा प्राजक्ता वैद्य, सेक्रेटरी गुंजन कांकरिया,  आय एस ओ राजष्री पगारिया, कंचन कांकरिया, रंजन शहा, निकिता अग्रवाल उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

Next Post

सुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती

Next Post
सुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती

सुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न - डॉ. जीवन भारती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo