Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्याच्या लोककलावंत निवड समिती वर विनोद ढगे यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्याच्या लोककलावंत निवड समिती वर विनोद ढगे यांची निवड

जळगाव – (प्रतिनिधी) – कोविड च्या महामारीत कलेवर पोट असणा-या व कलेशिवाय उदरनिर्वाह चे कुठलेच साधन नसलेल्या लोककलावंना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने शासन विविध स्तरावर विचार करत आहे त्या अनुषंगाने लोककलावंता द्वारे कोरोना विषयक जनजागृती करून त्याला आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य स्तरावर लोककलावंत निवड समिती ची स्थापना केली आहे.

यात राज्यभरातून लोककलेच्या क्षेत्रातील आभ्यासक, तज्ञ, व लोककलावंता चा या समितीत समावेश केला आहे त्यात जळगाव चे प्रसिद्ध लोकनाट्य कलावंत खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांची सद्स पदी निवड केली आहे ,जळगाव सह धुळे नंदुरबार, नासिक, नगर या जिल्ह्यातील लोककलावंताची निवड व पडताळणी करून शासणाच्या या मदती पासुन कुठलाही लोककलावं वंचीत रहाणार नाही यांची दक्षता घेतली जाणार आहे.


कोविडच्या या महामारीत गेली दिड वर्ष राज्यातील विविध लोककला क्षेत्रातील कलावंताना अत्यंत हलाखीची जिवन जगत आहे… या साठी शासन स्तरावरून लोककलावंता च्या मदतीसाठी विविध उपाय योजना आखत आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील कलावंच्या संख्ये नुसार प्रत्येक कलावंताला रू पाच हजार रुपयांची कोवीड जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे.


जिल्हयातील जे कलावंत या जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छितात त्या कलावंतानी त्वरीत आपली नावे समिती सदस्य कडे नोदंवावी असे अवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चिंचखेडा तवा पाणी प्रश्नासाठी विश्वजितराजेंचे प्रयत्न ;मंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यतत्परता

Next Post

लोकसहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’

Next Post
लोकसहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’

लोकसहभागातून खर्ची खु येथे 'ध्येय अभ्यासिका'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo