Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.किशोर आप्पा पाटील यांच्या कडुन जेष्ठ शिक्षक बी एन पाटील (पत्रकार) यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
आ.किशोर आप्पा पाटील यांच्या कडुन जेष्ठ शिक्षक बी एन पाटील (पत्रकार) यांचा सत्कार

पाचोरा – (प्रतिनिधी) – तालुक्यातील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री बी एन पाटील सर पत्रकार यांनी भारत-बांगलादेश टेली कोलँबोरेशन प्रोजेक्ट मध्ये सहभाग घेतला.

तसेच अलीकडेच १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तर्फे त्यांना राज्यस्तरीय मानाचा “ग्रीन वर्ल्ड” सन्मानाचा पुरस्कार घोषित झाला यांची दखल भडगाव पारोळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घेऊन त्यांचा आज आज दिनांक २० ऑगस्ट २०२१ वार शुक्रवार रोजी त्यांच्या निवासस्थानातील कार्यालयात त्यांचा यथोचित शाल बुके देऊन सत्कार केला.

अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात प्रसंगी किशोर आप्पा पाटील यांचे खंदे समर्थक व कट्टर शिवसैनिक गजू दादा पाटील, शाळेतील शिक्षक एस बी भोसले सर, कलाशिक्षक श्री संदीप पाटील सर ,केंद्रप्रमुख प्रवीण आत्माराम पाटील सर, अखिल पाचोरा प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष प्रवीण रमेश पाटील, कवी लेखक चारोळीकार सुरेश कदम सर, विनोद महाजन सर ,अनिल पाटील हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा तहसील कार्यालयात सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

Next Post

सुप्रमानां मान्यता देऊन योजनांना निधीची उपलब्धता करून देणार रोहिणी खडसे खेवलकर यांना जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे आश्वासन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo