Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महावितरण विद्युत सहाय्यक भरतीची मेरिट यादी दहावीच्या गुणाच्या आधारेच लावा -प्रतीक सपकाळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- मागील दोन वर्षापासून प्रलंबित असणारी महावितरण विभागाची पाच हजार विद्युत सहाय्यकांची भरती आता अंतिम टप्प्यात आली आहे.

परंतु, काही परीक्षार्थी हे न्यायालयात गेले होते. परीक्षार्थिंचे म्हणणे की विद्युत सहाय्यक मेरिट यादी आयटीआय गुणाच्या आधारे लावा.

यावर न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत  निकाल दिला की, महावितरण विभागाने आपल्या स्तरावर आपल्या नियमात जसे बसेल तसे आपल्या पद्धतीने यादी लावावी. तरी महावितरण विभागाने ही यादी दहावीच्या गुणाच्या आधारेच लावली पाहिजे अश्या प्रतिक्रिया  परीक्षार्थिंच्या राज्य भरातून येत आहे. असे प्रतीक सपकाळे यांनी बोलताना सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वडजी टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात रक्षाबंधन निमित्त पर्यावरण पूरक हस्तनिर्मित राखी स्पर्धा

Next Post

सामाजिक कार्यकर्ते दानियल शेख व सईदा अशकुरा ने साखरपुड्यातच केले लग्न

Next Post
सामाजिक कार्यकर्ते दानियल शेख व सईदा अशकुरा ने साखरपुड्यातच केले लग्न

सामाजिक कार्यकर्ते दानियल शेख व सईदा अशकुरा ने साखरपुड्यातच केले लग्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo