Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सानुग्रह अनुदानासाठी पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दि. 25 – कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने ऑटोरिक्षा परवानाधारकांना राज्य शासनातर्फे सानुग्रह अनुदान देण्याचे जाहिर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ऑटोरिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी 1500 रुपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येत आहे.

तथापि, ज्या ऑटोरिक्षा धारकांचे अर्ज नामंजूर/रद्द करण्यात आलेले आहेत. अशा ऑटोरिक्षा परवानाधारकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे समक्ष परवाना विभागात शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 यादरम्यान संपर्क साधून आवश्यक बाबींची पुर्तता करुन योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

ऑटोरिक्षा परवानाधारक यांचे मुळ आधारकार्ड बँकेशी संलग्न असलेले आणावेत. आज रोजी वैध असलेला ऑटोरिक्षा परवाना, योग्यता प्रमाणपत्र, मुळ नोंदणी प्रमाणपत्र, मुळ अनुज्ञप्ती, बँकेचे पासबुक किंवा रद्द केलेला चेक आदि कागदपत्रे सोबत आणावीत. असेही श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एका तपानंतर तरुणाचा तिरळेपणा शस्त्रक्रियेने झाला दूर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील नेत्ररोग तज्ञांचे यश

Next Post

देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करुया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post
देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करुया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करुया - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo