Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रदिपभाऊ लोढा यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रदिपभाऊ लोढा यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

जामनेर प्रतिनिधी-शांताराम झाल्टे दि.२६. जळगाव जि.प.चे माजी कृषी सभापती तथा पहूर पेठ,ता.जामनेर येथील माजी सरपंच,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते-मा.प्रदिपभाऊ लोढा यांची जामनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल पिंपळगांव कमानी येथील बंजारा समाजबांधव यांंच्यावतीने मा.प्रदिपभाऊ लोढा यांंच्या पहूर येथील निवास स्थानी भेट घेऊन शाल,पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


हा सत्कार सोहळा पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक तथा जामनेर तालुक्याचे सुपूत्र-मा.डॉ.सागरदादा गरुड,पहूर पेठ चे उपसरपंच-मा.श्यामभाऊ सावळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे माजी तालुकाध्यक्ष-शैलेशभाऊ पाटील,मा.प्रफुल्लभाऊ लोढा,यांचे प्रमुख उपस्थितीमधे पिंपळगांव कमानी येथील बंजारा समाजाचे युवा कार्यकर्ते तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,संचालक-गणेशभाऊ राठोड,माजी ग्रामपंचायत सरपंच-मा.प्रेमराजभाऊ चव्हाण,अर्जुनभाऊ राठोड,माजी उपसरपंच-नारायणभाऊ चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य-योगेशभाऊ राठोड,भागचंदभाऊ चव्हाण यांंच्याहस्ते मा.प्रदिपभाऊ लोढा यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी,या छोटेखानी सत्कार समारंभात बोलताना मा.प्रदिपभाऊ यांनी सांगितले की,परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण जामनेर तालुक्यातील वंचित,शोषित,पिडीत,वृद्ध, दिव्यांग व निराधार बांधवांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करेन.


डॉ.सागरदादा गरुड यांनी सांगितले की,मा.प्रदिपभाऊ लोढा यांची या योजनेच्या समितीमधे तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने तालुक्यातील जनतेमधे आनंदाचे वातावरण असून मा.प्रदिपभाऊ लोढा हे या सर्व घटकातील समाजबांधवांना नक्कीच न्याय मिळवून देतील याची पक्की खात्री आहे असे सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

जामनेर पोलीस स्टेशन येथे निरीक्षक पदी कीरण शिंदे यांची नियुक्ती

Next Post

जामनेर पोलीस स्टेशन येथे निरीक्षक पदी कीरण शिंदे यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo