रावेर/प्रतिनिधी -दि.28 विनोद कोळी
बांधकाम व्यावसायिक राजूभाऊ कोल्हे, रावेर भाजपा ता.चिटणीस उमेश भाऊ महाजन, रावेर न.पा.चे लेखापाल पांडुरंग भाऊ महाजन, रावेर भाजपा शहर उपाध्यक्ष अमोल भाऊ पाटील व दिनेश भाऊ महाजन या पाच पांडवाचा आज २८ ऑगष्ट२१ गुरूवार रोजी सर्व मित्रपरिवार यांनी एकत्रित साजरा करण्यात आला.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकरभाऊ महाजन यांच्या खास उपस्थितीत ‘पंचरत्नाचा’ वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माऊली फाउंडेशन चे डाॅ.श्री.संदीप पाटील हे होते सदर प्रसंगी अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री.भास्कर भाऊ महाजन,भा.ज.पा शहराध्यक्ष श्री.दिलीप भाऊ पाटील,श्रीराम फाऊंडेशनचे सचिव दीपक भाऊ नागरे,भाजपा माजी शहर अध्यक्ष श्री.मनोज भाऊ श्रावक,भा.ज.पा शहर सरचिटणीस श्री.रविंद्र पाटील, प्रा.श्री.ई.जे.महाजन सर,ता.सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख नितीन पाटील माजी नगरसेवक सुधाकर बापू महाजन माजी नगरसेवक श्रीराम महाजन, गोविंदा भाऊ महाजन, अंबिका व्यायाम शाळेचे उपाध्यक्ष रवींद्र महाजन,शहर उपाध्यक्ष गणेश भाऊ मराठे,शहर उपाध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील, भाजपा दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष रजनीकांत भाऊ बारी. युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजिंक्य वाणी युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष बाळा आमोदकर, युवा मोर्चा सरचिटणीस सचिन भोई, धोडू भाऊ पासे,श्री.लीलाधर आर आर आबा महाजन,भूषणभाऊ महाजन,पवन महाजन, संजय बुवा, रमेश चौधरी, महेश महाजन, संजू माळी श्री.निलेशभाऊ बारी, श्री.राकेश गडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.