Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोपाल जाधव यांची सुतार जन जागृती संस्थेच्या युवा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
गोपाल जाधव यांची सुतार जन जागृती संस्थेच्या युवा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

जामनेर(शांताराम झाल्टे)- सुतार जनजागृती सेवा संस्थेचे बाळासाहेब वाघ यांच्या अध्यक्षतेखाली गोपाळ निंबाजी जाधव यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तीर्थक्षेत्र मनुदेवी येथे सुतार जनजागृती सेवा संस्था जळगाव जिल्हा तर्फे पदाथिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा घेण्यात आला असून त्यावेळी सुतार जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विजयजी सांगोळे व जिल्हाध्यक्ष वैभव सुर्यवंशी यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. तसेच समाधान मेतकर यांची जामनेर तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत रूले, रावेर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. मेळाव्यात ज्ञानेश्वर मेथाळकर जिल्हा सचिव, निलेश खैरनार युवा जिल्हा अध्यक्ष, राहुल रूले युवा अध्यक्ष यावल, चंद्रकांत सुतार तालुका अध्यक्ष रावेर, रूपेश शिरसाठ तालुका अध्यक्ष भुसावळ, दिलीप सुतार तालुका अध्यक्ष पाचोरा उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी टास्क फोर्सची ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकिय परिषद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार उद्घाटन

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या भडगाव तालुका व शहरात नवीन पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती संपन्न

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या भडगाव तालुका व शहरात नवीन पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती संपन्न

वंचित बहुजन आघाडीच्या भडगाव तालुका व शहरात नवीन पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo