Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात पावसाचा हाहाकार; नगराध्यक्षांनी दिली तात्काळ भेट

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जामनेर तालुक्यात पावसाचा हाहाकार; नगराध्यक्षांनी दिली तात्काळ भेट

जामनेर(प्रतिनिधी)- वादळी पावसाने झोडपलेल्या ओझर, रामपूर, टाकळी, शंकरपुरा या भागात जामनेर शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा साधना गिरीश महाजन यांनी तात्काळ भेट देऊन नुकसानग्रस्तांना धीर दिला.

तसेच प्रशासकीय यंत्रणेला ताबडतोब पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना लागलीच मदत जाहीर करण्यासंदर्भात सूचना केल्या असून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना खचून न जाता आ.गिरीश महाजन तसेच संपूर्ण भारतीय जनता पार्टी तुमच्यासोबत असून तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहणार असा धीर नगराध्यक्षानी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला. यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक आतिश झाल्टे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, सुहास पाटील, नगरसेवक नसीम भाई, माजी नगरसेवक श्रीराम महाजन, प्रदीप महाजन, दीपक तायडे, नितीन झाल्टे, रवींद्र झाल्टे, रितेश पाटील, विजय शिरसाट आदी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे -जिल्हा प्रशासन

Next Post

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे -जिल्हा प्रशासन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d