Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील उद्या पासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
09/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
पैठण तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 पासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9 वाजता ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.20 वाजता ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेर येथून हिंगणे न.क. ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता हिंगणे न.क. ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.50 वाजता हिंगणे न.क. ता. जामनेर येथून तोंडापूर, ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 10.20 वाजता तोंडापूर, ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सोयीनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

Team Satymev Jayate

Previous Post

रावेर तालुक्यातील भोकर नदीला पुनखेडा येथील शेतकरी ग्रामस्थांकडून साडी चोळी अर्पण

Next Post

शिकाऊ उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन

Next Post

शिकाऊ उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo