Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरात आढळला सायलेंट किलर या नावाने ओळखला जाणारा मन्यार जातीचा अत्यंत विषारी साप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
शहरात आढळला सायलेंट किलर या नावाने ओळखला जाणारा मन्यार जातीचा अत्यंत विषारी साप

जळगांव(प्रतिनिधी)- शहरातील सिंधी काँलनी,कंवर नगर परीसरातील राहिवासी अशोक साहित्या यांच्या घरात रात्री बारावाजेच्या सुमारास बेडरूम मध्ये तब्बल अडीच फुटाचा मन्यार जातीचा विषारी साप आढळून आला,घरातीलच एका सदस्याला हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.

त्यांनी लगेचच सर्परक्षक हेमराज सपकाळे, व सहकारी गोविंदा लोहार यांना याबाबत कळविले,घटनास्थळी लगेच सापाचा शोध घेतला असता, साप लाकडी काँट मध्ये आडोशाला लपून बसलेला स्थितीत आढळून आला, सर्परक्षकानी आपले कौशल्य पणाला लावून त्यास सुरक्षितपणे रेस्क्यू केले, शहरात मध्य वर्ती भागात अत्यंत विषारी साप आढळून येत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, तसेच परीसरात रात्री बेरात्री साप आढळून आल्यास, स्थानिक सर्परक्षकांना या बाबतची माहिती द्यावी ते तुम्हाला सहकार्य करतील.

Team Satymev Jayate

Previous Post

लहू चव्हाण यांची महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड

Next Post

साकीनाका घटना निंदनीय; फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा

साकीनाका घटना निंदनीय; फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo