Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

म्हसावद येथे एस.एफ.एस. कृषी केंद्रा तर्फे लकी ड्रॉ बक्षीस वितरण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
म्हसावद येथे एस.एफ.एस. कृषी केंद्रा तर्फे लकी ड्रॉ बक्षीस वितरण

खडके बु.(वार्ताहर)- म्हसावद ता.जळगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या एस.एफ.एस.कृषी केंद्र यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाचे रासायनिक खते व बियाणे हे पाच हजार ते त्या पेक्षा जास्त दरात विक्री झालेल्या पावती यांचा कालावधी दिनांक 19/05/2021ते 31/07/2021या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या रासायनिक खते व बियाणे यावर एस.एफ.एस. कृषी केंद्र म्हसावद यांच्या कडून शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ बक्षीस देण्यात आले. यावेळी कृषी केंद्राचे संचालक गणेश झंवर व तुषार चींचोरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व यांच्या हस्ते शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे बक्षीस देण्यात आले.

यावेळी परिसरातील अनेक शेतकरी अजित पाटील, मनोहर चिंचोरे, गोकुळ महाजन, रवींद्र वाणी, माधवराव चव्हाण चींधा मेंबर, कैलास चिंचोरे, सुरेश चिंचोरे, सोनू चव्हाण, प्रवीण पाटील, वाल्मीक पाटील, आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट्स संघाने केला शिक्षकांचा सन्मान; शिक्षक हेच समाजाचे खरे प्रतिबिंब -गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे

Next Post

मुख्यमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo