Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“पोषण माह” “अंतर्गत इंनर व्हील क्लब व एकात्मिक बाल विकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

तळवेल-(प्रतिनिधी) – येथे “पोषण माह” “अंतर्गत इंनर व्हील क्लब भुसावळ व एकात्मिक बाल विकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. पाककला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, धान्य रांगोळी स्पर्धा, मुलांना पौष्टिक आहार वाटप, शेवगा, आंबा, पिंपळ चे वृक्षारोपण,गरोदर मातांना मार्गदर्शन असे कार्यक्रम घेतले.

क्लब च्या प्रेसिडेंट वंदिता पारे यांनी पाककला स्पर्धेचे उदघाट्न केले. घोषवाक्य स्पर्धे चे उदघाट्न गायकवाड यांनी केले.
किशोरी मुलींनी पोषणविषयी घोषवाक्य पोस्टर बनवली होती. साक्षी दिपक पाटील, हिला प्रथम व प्रतीक्षा संदीप धरणे, कमल किशोर कोळी, वैष्णवी झोपे, अंकिता पाटील यांना ही पारितोषिक मिळाले.
गरोदर मातांना सीडीपीओ रेखा गायकवाड यांनी आहारा बाबत मार्गदर्शन केले.बक्षीस वितरण प्रेसिडेंट वंदिता पारे, सीडीपीओ रेखा गायकवाड,कमल सचदेव प्राची राणे यांच्या हस्ते झाले. स्वाती देव यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा दिल्या.

क्लब प्रेसिडेंट वंदिता पारे, कमल सचदेव, स्वाती देव, प्राची राणे, जयश्री दवे हजर होत्या.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका जयश्री जोशी यांनी केले.
तळवेल येथील सेविका, मदतनीस यांनी कार्यक्रम यशस्वी तेसाठी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बाप्पा विथ सेल्फी! रिकेश गांधी यांनी आपल्या बाप्पा सोबत घेतलेला एक सेल्फी

Next Post

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अंतर्नादचा एक दुर्वा समर्पणाची उपक्रम पुरक-सामाजीक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo