Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आपुलकीचे डॉक्टर म्हणजे डॉ गिरीश सहस्त्रबुद्धे;३५ वर्षाची अविरत सेवा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/09/2021
in लेख
Reading Time: 1 min read

अनिल जोशी यांनी डॉ. गिरीश सहस्त्रबुद्धे यांना दिल्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा

उत्तम आरोग्यासाठी डाॕक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो आपण लवकर बरे व्हावे यासाठी गरजेनुसार योग्य तो खर्च करणारेही आपण पाहतो. मात्र कमीत कमी खर्चात विश्वासाचे,आपलुकीचे नाते निर्माण करणारे माझ्या विश्वासातले डाॕक्टर, पारिवारिक सदस्य म्हणजे डाॕ.गिरीष जी सहस्त्रबुद्धे.

35 वर्षापूर्वी दोन आणि आताही फक्त 50 रूपये घेत सेवा देणारे हे व्यक्तिमत्त्व. वेळ पडेल तर पैसे न घेता उपचार करतात. रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांमध्ये उत्कृष्ट संवाद आणि समन्वय साधतात. यामुळेच पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडून रूग्ण वैद्यकीय सेवा घेत आहेत. अनावश्यक औषधींचा अतिरिक्त भार न देता कमी खर्चात उपचार हे त्यांचे वैशिष्ट्य! आलेल्या रूग्णांमध्ये परमेश्वरांचे स्वरूप पाहणारे नोबल प्रोफेशन या आचरणावर भर देतात.

रूग्णांशी आपुलकीचा संवाद हेच त्याचे प्रभावी औषध असते. माझ्या अनेक वैद्यकीय अडचणीच्या काळात त्यांनी दिलेले मोलाचे सल्ले खूप उपयोगात आले , परफेक्ट फॅमिली डॉक्टर ही संकल्पना त्यांना लागू होते ही माझी आणि अनेकांची भावना आहे.

रुग्ण बरा व्हावा, योग्य मार्गदर्शन देऊन त्याचे दुःख दूर व्हावे याच भावनेतून ते गेल्या 35 वर्षापासून रूग्णसेवा करता येत असल्याचे समाधान त्यांना मिळते आहे

गणराया म्हणजे सर्वांचा विघ्नहर्ता.. गणेश चतुर्थी च्या दिवशी डाॕ.सहस्त्रबुद्धे यांनी रूग्णसेवा सुरू केली. आज त्याला 35 वर्ष पुर्ण झाली. या 35 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा,त्यांच्याकडून अशीच आरोग्यसेवा घडो आणि सर्वांचे स्वास्थ निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन मिळत राहो या सेवा भावासाठी त्यांनाही उदंड आयुष्य लाभो हीच गणराया चरणी प्रार्थना!

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बाप्पा विथ सेल्फी! आपल्या लाडक्या बाप्पांसोबत मुकेश नाईक आणि परिवार

Next Post

चौबारीत एकाच रात्री ५ ठिकाणी घरफोडी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

Next Post
चौबारीत एकाच रात्री ५ ठिकाणी घरफोडी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

चौबारीत एकाच रात्री ५ ठिकाणी घरफोडी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo