Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव शहरातील मंडळांनी कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल स्व. बापुजी युवा फाउंडेशन व पारनेरचे आ.निलेश लंके यांच्या हस्ते सन्मान

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
भडगाव शहरातील मंडळांनी कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल स्व. बापुजी युवा फाउंडेशन व पारनेरचे आ.निलेश लंके यांच्या हस्ते सन्मान

भडगाव(प्रमोद सोनवणे) कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाचे नियम जारी केले असता भडगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने नियमांचे पालन करून शासनास सहकार्य करून गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल मंडळांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पारनेर-नगरचे आमदार, लोकनेते निलेश लंके यांचा पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी निलेश लंके व दिलीप वाघ यांनी स्व.बापुजी युवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे व फाउंडेशनचे संस्थापक व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले स्व.बापुजी युवा फाउंडेशनचे संस्थापक लखीचंद पाटील यांनी मंडळांना गणेशोत्सव साजरा करतांना शासनाला सहकार्य करण्याचे आव्हान केले.

तसेच स्वं. बापुजी युवा फाउंडेशन व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते भडगांव शहरातील श्री गणेश मंडळांनी कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा केल्या बद्दल सन्मान करण्यात आला. फाऊंडेशनचे सदस्य हर्षल पाटील, विनोद पाटील, मधुकर वाडेकर, रवींद्र पाटील, जितेंद्र पाटील, किशोर राजपूत, निलेश पाटील, प्रथमेश पाटील, भोला पाटील, चेतन पाटील, प्रशांत सोनवणे, भैय्या पाटील, अमोल पाटील,प्रशांत गालफाडे व फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बाप्पा विथ सेल्फी! आराध्य खरोटे या चिमुकल्याने आपल्या बाप्पासाठी चक्क कागदी पाण्याच्या ग्लास पासून बनवलेली मनमोहक आरास

Next Post

जामनेर तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची सुतार जनजागृती संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल जाधव यांनी केली पाहणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d