Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर आगाराच्या बस व डंपर ची धडक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर(प्रतिनीधी)-जामनेर आगाराच्या जळगावला जाणार्‍या एस.टी.बस आणि डंपरचा केकतनिंभोरा   गावाजवळ अपघात झाल्याची घटना दुपारी २.३० वाजे दरम्यान घडली . या अपघातामधे धडक दिल्या नंतर डंपर रोडवरच्या कड्याला जावून थांबले आहे. झालेल्या या अपघातामध्ये बस चालकासह आणखी २प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. याबाबत अधीक माहिती अशी की जामनेर आगाराची बस क्रमांक एम.एच.१४ बि.टी.१३३७ हि २.३०वाजेला जळगाव कडे जायला निघाली. त्यानंतर सुमारे २.३५ वाजे दरम्यान या बसमधे आणि डंपर मध्ये धडक झाली.डंपर कड्याला जावून थांबल्याची घटना घडलीय.डंपर ने धडकल्याने बसचा चालकाच्या बाजुचा काही भाग पुर्णपणे चक्काचुर होवून तुटूलाय बस चालक यासह आणखी दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले झाल्याची माहिती मिळाली आहे . अपघातामधे जखमी झालेल्यांना लागलीच जामनेर येथे उपपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

ReplyForward
टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरेंचा शिवसेना प्रवेश लांबणीवर

Next Post

न्यायालयच भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देते; हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा गंभीर आरोप

Next Post
न्यायालयच भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देते; हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा गंभीर आरोप

न्यायालयच भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देते; हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा गंभीर आरोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d