Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव तहसिलदार पदी मुकेश हिवाळे यांची फेर नियुक्ती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
भडगाव तहसिलदार पदी मुकेश हिवाळे यांची फेर नियुक्ती

भडगाव(प्रमोद सोनवणे)- तहसिल मुख्यालयात नियमीत तहसिलदार मिळावा म्हणुन अनेकाची मागणी होती. म्हणुन नियमित तहसिलदार पदी मुकेश रामकृष्ण हिवाळे यांची फेर नियुक्ती करण्यात आली आहे.

हिवाळे यांनी या पुर्वी नायब तहसिलदार, निवासी नायब तहसिलदार, प्रभारी तहसिलदार, काही काळासाठी तहसिलदार पदी या ठिकाणी सुरेख असे पध्दतीने विनातक्रारी सेवा बजावली आहे. त्याना तालुकाचा पुर्ण पणे चांगला अनुभव असल्याने आता सर्व सामान्य जनतेचे काम सुरळीत पणे पार पडणार असुन भडगाव वासियानी मोकळा श्वास घेतला आहे. कारण भडगाव शहरात  नेहमी शिकाऊ आणि सेवा निवृत्त होणारे अधिकारी यायचे त्यामुळे  प्रशिक्षणात वेळ देऊन जनतेचा कोणतेच काम मार्गी लागत न होते.

श्री. हिवाळे यांचा तालुकाचा चांगला अनुभव असल्याने आता सर्व कामे सुरळीत व पारदर्शक पणे पार पडतील असे सर्वाची अपेक्षा पल्लवित झालेल्या आहेत. मगळवारी हजर होणार असल्याचे सकेत आहेत.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भडगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; सुदाम परदेशी बनले ठाण्याचे उपजिल्हाधिकारी

Next Post

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे गाव तिथे शाखा व समाजकार्याची पद्धत आदी विषयांवर मार्गदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d